प्रत्येक स्वयंपाकघरात दालचिनी (Cinnamon) असतेच. ही दालचिनी शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. आजच्या व्हिडीओमध्ये आपण बघूया की दालचिनी नेमकी कोणत्या कोणत्या समस्यांवर गुणकारी ठरते.